श्रीमाली ब्राह्मण समाज महालक्ष्मी मंदिराचा सुवर्ण महोत्सवी पाटोत्सव उत्साहाने संपन्न.
पुणे (दि.९) श्रीमाली ब्राह्मण समाज महालक्ष्मी मंदिर येथे ५० वा सुवर्ण महोत्सवी पाटोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला.या प्रसंगी श्री महालक्ष्मी देवीची आरती, भव्य शोभा यात्रा, सुशोभित चित्ररथ, यांचा समावेश होता.तसेच…