वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप आणि संत पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन; चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत होणार सोहळा
पुणे / १ जून २०२३ - वारकरी संप्रदायाची एक महत्वाची परंपरा म्हणजे वारीची परंपरा. येत्या काही दिवसातच आषाढी वारीला सुरुवात होणार असून कोथरूड परिसरातून देखील मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूरसाठी रवाना…