प्रांतपाल मंजु फडके यांच्या हस्ते श्री सारसबाग गणेशाची महाआरती संपन्न.

भारतीय संस्कृतीत कोणत्याही कार्याची सुरुवात श्री गणेश पूजनाने करण्याची परंपरा आहे. रोटरी नववर्ष १ जुलै रोजी सुरू होते. या अनुषंगाने रोटरी प्रांत ३१३१ च्या प्रांतपाल मंजु फडके यांनी सारसबाग येथील…

Continue Readingप्रांतपाल मंजु फडके यांच्या हस्ते श्री सारसबाग गणेशाची महाआरती संपन्न.

रोटरी क्लब फार ईस्टच्या वतीने १०२ पोलिसांची मुख कर्करोग तपासणी.

रोटरी नववर्ष दिना निमित्त रोटरी क्लब फार ईस्टच्यावतीने पोलिस मुख्यालय (कमिशनर कचेरी) येथे १०२ पोलिस कर्मचार्‍यांची मुखकर्क रोग तपासणी करण्यात आली. या साठी विशिष्ट किरणे सोडणारी यंत्रणेचा वापर करण्यात आला.…

Continue Readingरोटरी क्लब फार ईस्टच्या वतीने १०२ पोलिसांची मुख कर्करोग तपासणी.

रोटरी क्लब पुना नॉर्थच्या अध्यक्षपदी दीप्ती पुजारी.

रोटरी क्लब पुना नॉर्थच्या अध्यक्षपदी दीप्ती पुजारी यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष रो.कमांडर गिरीश कोनकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. तर सचिवपदी शिल्पा राजे यांनी सूत्रे स्वीकारली. पाषाण येथील आरोमी…

Continue Readingरोटरी क्लब पुना नॉर्थच्या अध्यक्षपदी दीप्ती पुजारी.

श्री स्वामी बॅग्ज व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आकरा हजार तुळसी व फळझाडे रोपे वाटप.

श्री स्वामी बॅग्ज व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रती पंढरपूर समजल्या जाणार्‍या विठ्ठलवाडी येथे आकरा हजार तुळशी व फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्री स्वामी बॅग्जचे राहुल जगताप,शांतिनिकेतनचे…

Continue Readingश्री स्वामी बॅग्ज व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आकरा हजार तुळसी व फळझाडे रोपे वाटप.

जीवनशैली आरोग्यदायक बनविण्यासाठी रोटरी क्लब लोकमान्य नगरचा “हेल्दियर मी” प्रकल्प.

मनुष्याच्या सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैली मुळे मधुमेह, हृदय विकार, लठ्ठपणा अशा अनेक आजारांनी शरीरात घर केले आहे. व्यायामा द्वारे या आजारांना दूर ठेवणे शक्य आहे. परंतु एकेकट्याने व्यायाम होत नाही. यासाठी…

Continue Readingजीवनशैली आरोग्यदायक बनविण्यासाठी रोटरी क्लब लोकमान्य नगरचा “हेल्दियर मी” प्रकल्प.

“अद्ययावत राहणे” हे २१ व्या शतकातील सर्वात मोठे आव्हान ” श्री देवेंद्र फडणवीस.

भारतीय शिक्षण हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. भारताची शिक्षण व्यवस्था जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे. सध्या आपण ज्या पद्धतीने प्रगती करत आहोत आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करत आहोत त्यामुळे भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात नक्कीच परिवर्तन होईल, असे विधान श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार यांनी केले. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ ) आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ ते २१ जून २०२३ या कालावधीत "युनिव्हर्सिटी 20" (Uni20) या परिषदेचे आयोजन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे, पुणे  येथील कॅम्पस मध्ये करण्यात आले होते. .  सदर परिषदेची थीम पुढील प्रमाणे - "विद्यापीठांचे भविष्य- जगाला जगण्यासाठी एक चांगले ठिकाण बनवणे- विद्यापीठांची परिवर्तनीय भूमिका". (“The Future of Universities: Making the World a Better Place to Live in- The Transformative Role of Universities”). बुधवार, दिनांक २१ जून २०२३ रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी परिषदेचे समापन सत्र ‘भविष्यातील विद्यापीठे’ या विषयावर आयोजित करण्यात आले होते. श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार यांना या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. नीना अर्नहोल्ड, ग्लोबल लीड, टर्शरी एज्युकेशन आणि लीड एज्युकेशन स्पेशलिस्ट, एज्युकेशन, वर्ल्ड बँक या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रख्यात शास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक डॉ. आर.ए. माशेलकर यांनी सत्राचे प्रमुख भाषण केले. प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार, संस्थापक आणि अध्यक्ष, सिंबायोसिस  आणि कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ ) हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, शिक्षण हे मूल्याधिष्ठित असले पाहिजे अन्यथा त्याचा काही उपयोग नाही. NEP 2020 भारतीय शिक्षणाचे भविष्य तयार करत आहे. अलिकडच्या काळात भारतीय प्रतिभा ही नवनिर्मितीच्या क्षेत्रात झेप घेत आहे.  21व्या शतकात सर्वात मोठे आव्हान आहे “संबंधित राहणे” आणि ते शिक्षण क्षेत्रालाही लागू आहे. शिक्षण प्रणाली नेहमीच संबंधित आणि अद्ययावत राहणे आवश्यक आहे.तंत्रज्ञान हे दररोज बदलत आहे सुसंगत राहण्यासाठी आपण “लर्न - अनलर्न आणि रिलीर्न” या मंत्राचे पालन केले पाहिजे, श्री. फडणवीस पुढे बोलताना म्हणाले. जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा कल्पना जन्म घेतात. विद्यापीठ हे एक असे ठिकाण आहे जिथे जीवन बदलणारे उपाय घेऊन कल्पना जन्माला येतात. जेव्हा कोणी मला प्रश्न विचारतो की "भारतातील विद्यापीठांचे भविष्य काय असेल? माझे उत्तर असेल “सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ" असे देखील  श्री. फडणवीस यांनी सांगितले.…

Continue Reading“अद्ययावत राहणे” हे २१ व्या शतकातील सर्वात मोठे आव्हान ” श्री देवेंद्र फडणवीस.

रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर तर्फे अंध बांधवांसाठी योगदान.

गरजूंच्या जीवनात आनंदाचे स्मितहास्य फुलविण्यासाठी रोटरी क्लब तर्फे अनेक उपक्रम घेतले जातात. समजातील विविध क्षेत्रातील गरजूंना होतकरूंना मदत केली जाते. नुकताच रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर यांनी कै.डॉ.रामचंद्र दातीर व…

Continue Readingरोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर तर्फे अंध बांधवांसाठी योगदान.

मराठमोळ्या ‘ताव’ चित्रपटाचा मुहूर्त थाटात संपन्न

मराठी सिनेमांच्या विविधांगी आशय आणि विषयांची भुरळ नेहमीच जगभरातील सिनेप्रेमींना पडली आहे. अनेकदा याच बळावर मराठी चित्रपट जगातील आघाडीच्या चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारतात आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कारांवर आपलं नाव…

Continue Readingमराठमोळ्या ‘ताव’ चित्रपटाचा मुहूर्त थाटात संपन्न

विश्व जागृती मिशनच्या वतीने शोभयात्रा,गुरुपूजन,गुरुदर्शन व सत्संग संपन्न.

विश्व जागृती मिशन पुणे मंडलच्या वतीने गुरुपौर्णिमे निमित्त प.पू सुधांशुजी महाराज यांची सुशोभित शोभा यात्रा सारसबाग चौक ते गणेश कला क्रीडा रंगमंच पर्यन्त काढण्यात आली यात बॅंड पथक,सुशोभित चित्ररथ, कलश…

Continue Readingविश्व जागृती मिशनच्या वतीने शोभयात्रा,गुरुपूजन,गुरुदर्शन व सत्संग संपन्न.

इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना पुरस्कार व शिष्यवृत्ती प्रदान.

अनेक प्रकारच्या सामाजिक सेवा देणारे पुना नॉर्थ रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेफ्रीजरेशन व कोल्ड चेनच्या क्षेत्रातील अंतरराष्ट्रीय स्तरावरील सल्लागार एसीआर प्रोजेक्ट कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी…

Continue Readingइंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांना पुरस्कार व शिष्यवृत्ती प्रदान.