रोटरी युथ एक्स्चेंजच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी मोफत सेमिनार.
रोटरी युथ एक्स्चेंज डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या वतीने रविवार दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी पुना क्लब, पुणे कॅम्प येथे सकाळी ८.३० ते ११.३० वाजता युवकांना रोटरी युथ एक्स्चेंज उपक्रमाची माहिती देण्यासाठी…