राज्यस्तरीय गतका(भारतीय पारंपारिक खेळ) मुख्यमंत्री चषक स्पर्धा संपन्न.
पुणे (दि.१२)गतका(भारतीय पारंपारिक खेळ) हा खेळ नॅशनल गेम्स,खेलो इंडिया ऑल इंडिया इंटर युनिव्हार्सिटी,स्कूल गेम्स ऑफ इंडिया या सर्व स्पर्धांमध्ये खेळला जातो. असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्र व शिवसेना पुणे शहर यांच्या…