जैन सोशल ग्रुप डायमंडच्या अध्यक्षपदी कमलेश चोपडा.
पुणे (दि.३) जैन सोशल ग्रुप या आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थेच्या पिंपरी चिंचवड भागातील जैन सोशल ग्रुप डायमंड पी सी संस्थेच्या अध्यक्षपदी कमलेश चोपडा यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष प्रशांत गांधी…