पुणे (दि.१४) शिवसेना संपर्क प्रमुख सुदर्शनाताई त्रिगुणाईत यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती मा.ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. विधानभवन मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नेहाताई शिंदे(शहर प्रमुख महिला पुणे),सुरेखाताई कदम पाटील(शहर प्रमुख महिला),वर्षाताई मोरे(गडचिरोली संपर्कप्रमुख),अनिताताई शिंदे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नीलमताई गोऱ्हे यांनी बोलतांना हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पदाधिकारी यांनी काही नियमितपणे काही कालावधी नंतर आपला कार्यअहवाल तयार करून सादर करावा अशी शिकवणूक दिली आहे.व मी स्वतः देखील माझ्या कार्याचा नियमित आहवाल सादर करीत असून अन्य पदाधिकारी यांनी देखील याप्रमाणे आपला कार्यआहवाल सादर करावा असे प्रतिपादन केले.डॉ.गोऱ्हे यांनी सुदर्शना त्रिगुणाईत यांच्या कामाचे कौतुक केले. हा आहवाल आपण मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सादर करणार असल्याचे नमूद केले.
सौ.सुदर्शना रमेश त्रिगुणाईत यांच्या कार्य अहवालाचे मा.ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन.
You Might Also Like

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी वर्ष* *भीमसेन जोशी जन्मशताब्दी महोत्सव शासन व समाजाच्या सहभागातून साजरा व्हावा* *ऊपसभापतीं ना.नीलम गोर्हे यांच्या सुचनेवर ना.अमित देशमुख यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद !* *मंत्री महोदय व ऊपसभापतीं विधानपरिषद यांची मुख्यमंत्री ना.ऊद्धवसाहेब ठाकरे व ना.अजितदादा पवार यांचेकडे दोन कोटींची शिफारस*

महिला शक्ती गटाच्या यशस्वी उद्योयोजिका युवती सौ . अश्विनी राकेश (कुंडले)शर्मा ह्यांची गगन भरारी.
