दि इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौन्टटस ऑफ इंडियाची नुकतीच सेंट्रल आणि रिजनल कौन्सिल २०२३-२७ची निवडणूक झाली यात दि इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौन्टटस ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागीय (Western Regain) शाखेचे माजी अध्यक्ष श्री हर्षद देशपांडे हे इंस्टिट्यूटच्या पश्चिम विभागीय (Western Regain) शाखेमधून पुणे विभागातून मोठ्या मताने केंद्रीय समिती सदस्य म्हणून निवडून आले. या संस्थेचे अध्यक्ष श्री सागर मालपुरे,तसेच सर सभासद श्री अजित शिंदे,उपाध्यक्ष श्री प्रदीप सहस्त्रबुद्धे.खजिनदार श्री कुणाल वक्ते आणि इतर पदाधिकार्यांनी हर्षद देशपांडे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या
छायाचित्र : हर्षद देशपांडे.