सध्याच्या धकाधकीच्या युगात हृदयरोग व मधुमेह ही समस्या मोठ्या प्रमाणात उदभवत आहे. या अनुषंगाने रोटरी क्लब फॉरच्यूनच्यावतीने सर्व नागरिकांसाठी चर्चासत्र व मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पुण्यातील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ.सोनाली ईनामदार व डॉ.योगेश आसावा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक ६ मे २०२३ रोजी फर्ग्युसन कॉलेज अल्युमिनि हॉल पुणे येथे संध्याकाळी ६.३० वाजता संपन्न होईल. यासाठी कोणतेही शुल्क नाही.फक्त नोंदणी आवश्यक तरी या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी संपर्क निखिल टकले.मो. 8551922266,किंवा श्रीकांत मडघे 9922924216.
रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने हृदयरोग व मधुमेह विषयावर मोफत चर्चासत्र व मार्गदर्शन शनिवार दिनांक ६ मे रोजी.
You Might Also Like

पुणे महानगर पालिकेचा गुजरात अभ्यास दौरा ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी,तो रद्द करावा अशी आम आदमी पार्टीची मागणी.

*शाश्वत विकास, मानवधर्म आणि वसुंधरेसाठी सोबत काम करूया* *-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन-* *उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकारातून मंथन परिषदेचे आयोजन व कृती दशकाच्या निमित्ताने सामाजिक सहभागाचा आराखडा*
