रोटरी फार ईस्ट तर्फे “भारत एक सोने की चिडिया फिर से’ कार्यक्रम संपन्न.

Share This News

रोटरी क्लब फार ईस्टच्या वतीने गुंतवणूक विषयी मार्गदर्शन करण्यासाठी “भारत एक सोने की चिडिया फिर से” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुना क्लब येथे समन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शक महेंद्र लुणिया, रोटरी फार ईस्ट अध्यक्ष जयेश अशर, सचिव वनिता मेहता, आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना महेंद्र लुणिया यांनी नागरिकांनी गुंतवणूक म्हणून किंवा डिजिटल सोन्यात गुंतवणूक करावी, सोवरीन गोल्ड बॉन्ड हे प्रत्यक्ष सोन्या पेक्षा फायदेशीर होवू शकतात असे प्रतिपादन केले.

छायाचित्र : डावीकडून महेंद्र लुणिया,जयेश अशर,वनिता मेहता.