पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट(संगम घाट) याठिकाणी असलेल्या जून्या कमानीचे सुशोभीकरण करून लोकार्पण कार्यक्रम कार्यक्षम नगरसेविका लताताई दयाराम राजगुरू यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला हा घाट ऐतिहासिक असून या घाटावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केल्याची माहिती ज्येष्ठ कार्यकर्ते देतात या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुणाल दयाराम राजगुरू, हे उपस्थित होते त्याचबरोबर सामाजिक चळवळीतील, सोमनाथ देवकाते, उदय घोलप, हे उपस्थित होते या कार्यक्रमाची संयोजन समिती संदीप कुरूवर, नरसिंग कोळी, उमेश धनगर, गणेश धनगर, मल्लेश धनगर, बीरप्पा शेरवे, नितीन सुसलादे, अशोक धनगर, बाबू भंडारी, नागेश पुजारी, नागेश धनगर, परशुराम कोळी, अरविंद लंगार, चेतन लंगार, नितीन पांढरे, विशाल कोकरे , अमित जेरबंडी,महेश गायकवाड, कैलाश कांबळे,यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
छायाचित्र :लोकार्पन प्रसंगी मान्यवर आपल्या सुविधेसाठी ही प्रेसनोट