केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यां विरोधात शेतकरी एकवटले,सरकारने आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला.मात्र पंजाब व अन्य शेतकरी मागे हटले नाहीत.याबद्दल नरेंद्र मोदींचे आभार.या निर्णयाने भारत हा कृषिप्रधान देश असून त्यांच्या विरोधात कोणीच काही अन्याय करू शकणार नाही हे दिसून आले.
तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा.
You Might Also Like

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय ) *कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्य मंत्री परिषद बैठकीत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय* *अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी* —————— *सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची ठिकाणे बंद* *खासगी कार्यालयांना घरूनच काम,* *केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु* —————— *रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी* ——————- *मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन, विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले*

स्नो या उद्योजकांच्या व्यासपीठावर समस्यांच्या माहीती व मदत-निराकरण यांचे सत्र संपन्न.
