नेपाळ मधील पोखरा येथील रंगशाला स्टेडीयम येथे १२ वी “नेपाळ इंटरनॅशनल हीरो गेम्स चॅम्पियनशिप २०२१” येथे नुकतीच दि २ /१०/२०२१ ते ६ /१०/२-२१ रोजी संपन्न झाली. या स्पर्धे मध्ये तळजाई माता वसाहत येथील शोतोकॉन ग्लोबल जपान कराटे अॅकाडमीच्या मुला मुलींनी २७ सुवर्णपदक व ७ रौप्य पदक पटकावले. विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे १)अंजना लोंढे(वय २७)कुमिते सुवर्ण व काता रौप्य, २)पुजा पवार (वय १४)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण), ३)शाहीद शेख (वय ८)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण, ४)ओम भवर (वय १४)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण, ५)प्रथमेश शिंदे (वय १८)कुमिते रौप्य व काता सुवर्ण, ६)लखण चांदणे(वय ११)कुमिते रौप्य व काता सुवर्ण, ७)पल्लवी लोंढे(वय १२)कुमिते रौप्य व काता सुवर्ण, ८)काव्या लोंढे कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण, ९)गणराज थोरात (वय १४)कुमिते रौप्य व काता सुवर्ण. १०)संस्कृती आरणे (वय ९)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण, ११)समृधी पाटोळे (वय १०)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण, १२ केंजल वीर (वय ८)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण, १३)स्मित केंदळे (वय ७)कुमिते रौप्य व काता सुवर्ण, १४)सार्थक केंदळे (वय ९)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण, १५)समृद्धि कांबळे (वय १२)कुमिते रौप्य व काता सुवर्ण, १६)प्राची दनाणे(वय ९)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण.१७)पदमल लोंढे (वय ८)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण. या स्पर्धेत भारतीय कराटे संघाने चषक मिळवला.अशी माहीती कराटे प्रशिक्षक मोहित सेटीया, शाकिरा शेख व शेरू शेख, व अंजना लोंढे यांनी पत्रकात नमूद केले.
छायाचित्र :विजेते स्पर्धक व मान्यवर यांचे समूहचित्र