हैदराबाद रेड्डी गार्डन येथे नुकत्याच दि ५/९/२०२१ रोजी झालेल्या नॅशनल कराटे अँड कुंग फू चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ मध्ये तळजाई माता वसाहत येथील शोतोकॉन ग्लोबल अॅकाडमीच्या मुला मुलींनी २२ सुवर्णपदक व ६ रौप्य पदक पटकावले.विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे १)अंजना लोंढे(वय २७)कुमिते सुवर्ण व काता रौप्य,२)पुजा पवार (वय १४)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण),३)शाहीद शेख (वय ८)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण,४)ओम भवर वय १४)कुमिते रौप्य व काता सुवर्ण,५)प्रथमेश शिंदे (वय १८)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण,६)लखण चांदणे(वय ११)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण,७)पल्लवी लोंढे(वय १२)कुमिते सुवर्ण व काता रौप्य,८)काव्या लोंढे कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण,९)गणराज थोरात (वय १४)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण १०)संस्कृती आरणे (वय ९)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण,११)समृधी पाटोळे (वय १०)कुमिते सुवर्ण व काता रौप्य,१२ केंजल वीर (वय ८)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण ,१३)सुमित केंदळे (वय ७)कुमिते सुवर्ण व काता रौप्य,१४)सार्थक केंदळे (वय ९)कुमिते सुवर्ण व काता रौप्य,या स्पर्धेत पुणे महाराष्ट्र ग्रुपचा दूसरा क्रमांक आला.अशी माहीती कराटे प्रशिक्षक मोहित सेटीया व शेरू शेख,व अंजना लोंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छायाचित्र :विजेते स्पर्धक व मान्यवर यांचे समूहचित्र