नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकी गळतीने २४ रुग्णांचा मृत्यू.

Share This News

 

नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयात आज दुपार सुमारे १२.३० नंतर ऑक्सीजन टाकी लिक झाल्याने ऑक्सीजन अभावी २२ रुग्णांचा मृत्यू झाला.येथे १७१ रुग्ण ऑक्सीजन वर होते.ही टाकी २० हजार लिटर क्षमतेची होती.प्रशासन याची चौकशी करणार. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐