कोरोना पार्श्वभूमीवरील समाजाच्या वास्तविक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची ग़ैरसोय होत आहे, छोटे व्यवसायिक यांच्यासाठी उपाययोजना,सर्वांना भेड़सावनारी समस्या म्हणजे विद्युत बिल, करआकारणी तसेच MPSC शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच दैनंदिन कस होणार असे विविध प्रश्न मार्गी लाऊन निर्बंध करावे अशी मागणी पतित पावन चे प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटिल,प्रांत संघटक सीताराम खाडे ,जिल्हा कार्यध्यक्ष विश्वास मनेरे,पुणे शहराचे सरचिटणीस मनोज पवार, स्वप्नील नाईक यांस तर्फे महाराष्ट्र राज्य सरकार यांस करण्यात आली- छायाचित्र स्वप्नील नाईक