उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमजीत सिंग यांनी केलेल्या आरोपाची सी बी आय चौकशीचे आदेश दिले.यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.