दिलीप सवणे यांची इंडियन प्रेस कौन्सिल च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड.व सत्कार

Share This News

पुणे येथे आपल्या सर्वांचे लाडके, अष्टपैलू व्यक्तिमत्व व प्रभावी नेतृत्व असलेले *मा. श्री दिलीप सवणे साहेब* यांची इंडियन प्रेस कौन्सिलच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व श्री सवणे साहेबांना स्मृतीचिन्ह देऊन श्री किशोर जाधव साहेब- विशेष पोलीस महानिरीक्षक (IPS) व श्री महेंद्र रोकडे साहेब-अप्पर पोलीस अधिक्षक (CBI) यांच्या उपस्थितीत इंडियन प्रेस कौन्सिलच्या पुणे शहर कमीटीचे पुणे शहर अध्यक्ष डॅा. सलील रत्नाकर पाटील यांच्या वतीने गौरवण्यात आले. तसेच डॅा. सलील रत्नाकर पाटील यांना डी.लिट. (डॅाक्ट्रेट इन सोशल वर्क) प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. शुभेच्छुक – अॅड. सतिश एरम, बंटीदादा पाटील, प्रविण जावळकर, संजय पिंपरकर, मणिराज मौर्य आण्णा धुमाळ, आप्पा काळभोर, अनिरुद्ध बाराथे, राजु विटकर, विकास डेंगळे, दत्तु धोत्रे, समीर वाक्चौरे, टकले बंधु व सहकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले